कोरोनाबाधित रुग्ण मृतदेह गायब प्रकरण
भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैयांनी घेतली मृत रुग्णांच्या नातेवाईकांसह राज्यपालांची भेट
सदर प्रकरणी गृह आणि आरोग्य सचिवांना लक्ष घालण्याच्या सूचना
पवित्र समय न्यूज़(मुंबई)१२/०६/२०२०
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या तक्रारीनंतर आज भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांची राजभवनमध्ये जाऊन भेट घेतली आणि या प्रकरणी कारवाईची विनंती केली. यावेळी कोरोनाबाधित मृत रुग्णांचे नातेवाईक आणि आमदार अतुल भातखळकरही सोबत होते. राज्यपाल महोद्यांनी यासंबंधी तातडीने पाऊले उचलत सदर प्रकरणी गृह आणि आरोग्य सचिवांना यात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांनानंतर मुंबईत रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या जवळपास १ डझन हून अधिक घटना समोर आल्या. या प्रकरणी सबंधित नातेवाईकानी अनुक्रमे दिंडोशी (नंदा भामरे) आणि कुरार (मुळये) पोलिस स्टेशनातही संबंधित रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर कारवाई कऱण्यासाठी तक्रार दाखल केल्या होत्या. यातील बहुतेक रुग्ण, ज्यांना गायब/फरार घोषित करण्यात आले होते,पण नंतर ते मृत आढळले. नातेवाईकांमध्ये अंकुश जाधव, संदीप शर्मा, शिराज शेख,नंदा भामरे, अतुल पवार आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment